Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @2pm 130518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 2.00 PM 

वर्सोव्यात पाण्याच्या टँकरनं उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्यानं भीषण अपघात...अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू...टँकर चालक घटनास्थळावरुनप्रसार...

बीडमध्ये लग्नसमारंभात वेगवान वाऱ्यांनी मंगलकार्यालयाची भिंत कोसळली...लग्नात उपस्थित राहिलेल्या बाप लेकीचा भिंतीखाली आल्यानं मृत्यू...शुभकार्यात विघ्न

पिंपरीमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात… अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी, पिंपरीत अप’घात’

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी सरासरी 70 टक्के मतदान… विविध एक्झिट पोलमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नाही… सत्ता स्थापनेसाठी जनता दल ठरणार का किंगमेकर?

शेतकऱ्यांना मानोसोपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नाहीत...40 टक्क्यांहून अधिक मानोसोपचार तज्ज्ञांची पदे रिक्त... कागदोपत्रीच उपचार होत असल्याचा शेतकरी न्याय हक्क समीतीचा आरोप

28 मे पासून मॉन्सून केरळात दाखल ….स्कायमेटने वर्तवला अंदाज… यावर्षी 4 दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये धडकणार

भर उन्हात बंडीला बैल जुंपून माल वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.. दुपारी 3 ते 12 या वेळेत काम करवून घेणं गुन्हा... अशाप्रकारचा नागपुरात पहिल्यांदाच गुन्हा दाखल...

वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.. दुपारी 3 ते 12 या वेळेत काम करवून घेणं गुन्हा... अशाप्रकारचा नागपुरात पहिल्यांदाच गुन्हा दाखल...

मुंबईकरांनो गरज असेल तरच रेल्वेने प्रवास करा… मध्य,हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक..

पॅरिसमध्ये आयसिसच्या दहशतवाद्याचा चाकू हल्ला… हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी… पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार

जगभरात मातृदिनाचा उत्साह.... मातृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्द्शाने मातृदिन साजरा करण्याची जगभरात प्रथा...

- मातृदिनाचं महत्व आणि सेलिब्रेशन -

मातृदिनानिमित्त Googleच्या डुडलमार्फत शुभेच्छा -

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...