Tuesday, 22 May 2018

#हेडलाईन्स @7pm 090518

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 
#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 7.00 PM 
जम्मू-काश्मीरमधील सियाचिन बेस कॅम्पचा राष्ट्रपती कोविंद करणार दौरा,१० मे रोजी दौऱ्यादरम्यान घेणार जवानांची भेट

बीएसएफच्या मुख्यालया शेजारी आयईडीचा स्फोट, स्फोटात बीएसएफच्या दोन जवानांचा मृत्यू,मनीपूरमधील कोरेंगीतील भागातील घटना

१ जून पासून देशभरात शेतकरी जाणार संपावर,सेवाग्राम येथे राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत निर्णय - http://bit.ly/2I8vsqP

कमला मिल आग प्रकरणातील आरोपी रमेश गोवानी आणि रवी भंडारीचा जामीन देण्यास तूर्तास नकार, पुढील सुनावणी १५ मे रोजी

पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, पुढील सुनावणी १५ मे रोजी

घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणाचे मुख्य आरोपी सुनील शितप यास जामीन देण्यास हाय कोर्टाचा नकार

पुरंदर मधील प्रास्तावित विमानतळाला मंजुरी , केंद्रीय नागरी वाहतूक विभागाची परवानगी ,केंद्रीय हवाई उड्डानमंत्री सुरेश प्रभूयांची ट्विटरवर माहिती 
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट -http://bit.ly/2jIE2Ss
रेल्वेमधील टॉयलेटमधील पाण्याचा उपयोग चहा बनविण्यासाठी करण्यात येतो. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीनंतर रेल्वेने कारवाई करत संबधित कंत्राटदारावर 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला.
अफगाणिस्तान-तझाकिस्तान-पाकिस्तानात भूकंपाचे हादरे ,६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भूकंपामुळे दिल्ली, काश्मीरसह उत्तर भारताताला बसले हादरे
 

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...

Facebook Likebox