Sunday, 20 January 2019

हेडलाईन्स @6pm

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 6.00 PM 
 

  1. आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे..मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांची बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा....
  2. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी.. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय यांनाही लावण्याची केली मागणी....
  3. कोरेगाव-भीमा हिंसाचाराची योग्य चौकशी करण्याची सकल मराठा क्रांती मोर्चा संघटनेची मागणी....सकल मराठा क्रांती मोर्चा संघटनेकडून हिंसाचाराचा निषेध...
  4. महाराष्ट्र बंदला मुंबईत हिंसक वळण...कांजुरमार्गमध्ये आंदोलकांकडून बसची तोडफोड...तसेच रेल्वे स्थानकातील इंडिकेटर, फ्लेक्स बोर्ड, सीसीटीव्ही यांचीही तोडफोड...
  5. मुंबई मेट्रोची वाहतूक पुर्वपदावर...घाटकोपर ते वर्सोवा वाहतूक पुर्वपदावर...
  6. महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांवरही...ज्या विद्यार्थ्यांना आज मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही, त्यांची परीक्षा नंतर होणार...
  7. चंद्रपुरात टायर जाळून आंदोलकांचा रास्ता रोको आणि दगडफेक...भाजपचे आमदार नाना शामकुले यांच्या कार्यालयाची देखील तोड़फोड़...
  8. अकोल्यात आंदोलकांनी फोडलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम...तसेच गाड्याची तोडफोड करून आंदोलक फरार...
  9. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बंदचे पडसाद ....बाजार समितीतला व्यापार पूर्णपणे ठप्प
  10. राज्यात आंबेडकरी अनुयायांचा महाराष्ट्र बंद, तर  दिल्लीत रामदास आठवलेंवरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंच्या हस्ते प्रकाशन..

 
hl1.png
 
hl2.png 
hl3.png
 
hl7.png
 
hl6.png
 
hl5.png
 
hl4.png
 
 
hl10.png
 
hl9.png
 
 
hl8.png
 
 
loading...