Sunday, 20 January 2019

हेडलाईन्स @ 12

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 12.00 AM
 
1. नगरमध्ये आदिवासी वसतीगृहातील मुलांचे अन्नत्याग उपोषण...मागण्या मान्य होईप्रयंत भोजन न करण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

2. तलावांच्या शहरावर झोपड्यांचं अतिक्रमण...ठाण्यात पुरातन तलाव झाला गायब 

3. पुण्यात पार पडली 32वी आतंरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा... इथोपियाच्या गेटाचेव बेशानं जिंकली फुल मॅरेथॉन

4. दक्षिण मुंबईत सायकलींसाठी मरीन लाईन ते वरळी सी फेस अशी स्वतंत्र्य मार्गिका....मुंबई पालिकेचा अनोखा उपक्रम
 
5. राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर या जयघोषात दुमदुमली कोल्हापूरची नृसिंहवाडी
 
6.'ओखी'मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा... मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन...मुंबईत आकाश ढगाळ राहणार

7.  मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची मुंबईत रॅली... सौंदर्यवती मानुषीला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी

8.  पाकिस्तानच्या राजकारणात हाफिज सईदची एन्ट्री...पुढील वर्षी पाकिस्तानात लढवणार सार्वत्रिक निवडणूक

9. विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतील सहावं द्विशतक साजरं.. तर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्यांदा द्विशतकी खेळी

10. भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड...उपहाराप्रयंत भारताच्या 5 बाद 500 धावा
loading...