Sunday, 20 January 2019

हेडलाईन्स @ 12

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 12.00 AM
 
1.सीमाभागात ऊस दर आंदोलनाची ठिणगी ....कर्नाटक राज्यात चाललेले ट्रॅक्टर स्वाभिमानी संघटनेने रोखले...

 

2.मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट...भेटीत फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता...

 

3.नाशकात शेतकऱ्याने केली आत्महत्या...नापिकी आणि नैराश्यातून विहीरीत उडी मारून संपवलं जीवन....

 

4.नागपुरात मनकापूर पोलीस हद्दीत 3 लाखांची चोरी..... चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

 

5.गुजरात निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा तापीमध्ये रोड शो....रोड शोच्या माध्यमातून लोकांशी साधला संवाद...

 

6.जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर दहशतवादी हल्ला... हल्ल्यात चार जवान जखमी...

 

7.उत्तर प्रदेशमधल्या एनटीपीसी प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट....18 मजुरांचा मृत्यू तर 100 जण जखमी...

 

8.अमेरिकेत वॉलमार्टमध्ये गोळीबार..गोळीबारात 2 जण ठार तर अनेक जण जखमी..अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू

 

9.घरगुती वापरातील गॅसचा भडका....सिलिंडर 93 रुपयांनी महागले....केंद्र सरकारने 2016 मध्ये घेतलेल्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी....

 

10.बॉलीवुडच्या किंग खानचा आज 52वा वाढदिवस...वाढदिवसानिमित्त शाहरूखवर शुभेच्छांचा वर्षाव...
loading...