Tuesday, 20 November 2018

सानिया मिर्झाच्या 'बेबी बॉय'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घरी नुकताच नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. 30 आॅक्टोबरला सानियाने मुलाला जन्म दिला असुन त्याचे नाव 'इझान मिर्झा' मलिक असे ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

sania-baby2.jpg

शुक्रवारी सानिया आपल्या चिमुकल्या इझानसह हॉस्पिटलबाहेर येतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत बाळाचा फोटो दिसत नसला तरीही त्यांच्या फोटोला प्रचंड लाईक्स मिळत आहेत. 

sania-baby.png

2010 मध्ये सानिया आणि शोएब विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.  

 

 

 

 

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य