Tuesday, 20 November 2018

अनुपम खेर यांचा FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेते अनुपम खेर यांनी ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटट्यूट ऑफ इंडिय़ा’ च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचं पत्रक त्यांनी ट्विट केलं आहे.

अनुपम खेर लवकरच एका अमेरिकन टीव्ही शो मध्ये दिसणार आहेत. या कार्यक्रमाच्या शुटिंगमध्ये यापुढे व्यस्त होणार असल्यामुळे आपल्याला FTII च्या कामाचं नियोजन करण्यास वेळ मिळत नसल्याचं कारण त्यांनी दिलं आहे.

मंगळवारी मुंबई येथे FTII च्या सोसायटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

गजेंद्र चौहान यांच्या वादग्रस्त नियुक्तीनंतर अनुपम खेर यांची FTII मध्ये वर्णी लागली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य