Tuesday, 18 December 2018

सोहाची लेक झाली 1 वर्षाची, बहिणीच्या बर्थडे पार्टीत तैमूरचीही उपस्थिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सोहा अली खान आणि कुणाल केमु यांची लेक इनाया  एक वर्षाची झाली आहे.

inaya-pic2.png

सर्व पालकांप्रमाणेच सोहा आणि कुणालने 'इनाया'च्या पहिल्या वाढदिवसाची तयारी मोठ्या उत्साहाने केली होती,इनायाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्त जंगल थीम आयोजित करण्यात आली होती.

 

inaya-birthday2.png

तसेच इनायाचा बर्थडे केकही सुंदर डिझाइन करण्यात आला होता, या गुलाबी रंगाच्या केकवर जांभळ्या रंगात इनायाचे नावही डिझाइन करण्यात आले होते.

 

cake.jpg

इनायाच्या वाढदिवसाला बी-टाउनचे सर्व स्टार कीड्स उपस्थित होते, तसेच इनयाचा भाऊ तैमूर ही या बर्थडे पार्टीला उपस्थीत होता. या बर्थडे पार्टीचे खास फोटोही काढण्यात आले होते.

 

taimur-inbirthaday.png

स्टार घरात जन्मलेले सर्वच मुलं जन्मापासूनच मीडियात सतत चमकतात मात्र करीना कपूरचा मूलगा तैमूर आणि सोहाची मुलगी इनाया ही दोन्ही मुलं इतक्या लहान वयातच  बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध स्टार किड्स बनले आहेत.

taimur-inaya2.png

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य