Tuesday, 18 December 2018

पाहा सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. 

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रद्धा हुबेहुब सायनासारखी दिसत आहे.

या फोटोमध्ये श्रद्धा बॅडमिंटन कोर्टवर आहे. तिच्या चेहऱ्यावर विजयानंतरचा खेळाडूचा भाव दिसत आहे. 

दरम्यान, हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर सायना आणि श्रद्धाच्या चाहत्यांनी श्रद्धाचं कौतुक केलं आहे. तसंच चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

#SAINA

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

loading...

Top 10 News

राशी भविष्य