Tuesday, 18 December 2018

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा 90वा वाढदिवस...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतरत्न गानकोकिळा, संगीतसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. लतादीदींनी आपल्या आवाजाने कोट्यावधी लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या आवाजात एक जादुई कमाल आहे. त्यांनी पहिले गाणे 1942 मध्ये 'किती हसाल' या चित्रपटात गायले होते. त्यांनी पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या तालमीत गायकीचे तसेच अभिनयाचेही धडे घेतले होते. परंतु लहानपणापासूनच त्यांना गायनाची प्रचंड आवड होती.

  • 1947 साली दीदींना ‘आपकी सेवी में’ या चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली.
  • 1949 साली ‘महल’ चित्रपटातील 'आयेगा आनेवाला' या गाण्यापासून दीदींना प्रसिध्दी मिळाली.
  • मधुबालापासून माधुरी दीक्षितपर्यंत त्यांनी सर्व नायिकांना आपल्या आवाजावरती ठेका धरायला लावला.
  • 1990च्या दशकापासून ते आतापर्यंत त्यांनी त्यांच्या आवाजाने लोकांच्या मनात छाप पाडलीय.
  • 'अजीब दास्ताँ है ये', 'लग जा गले', 'दिल तो पागल है', 'जिया जले', 'न्ना की तमन्ना है' यासारखी अनेक प्रसिध्द गाणी दीदींनी गायली आहे.
  • त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांनी दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
loading...

Top 10 News

राशी भविष्य