Sunday, 16 December 2018

राखी सावंतला दान करायचे हे अवयव...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राखी सावंत तिच्या वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा काहीतरी असं म्हटलं आहे की जे ऐकल्यानंतर तो तुम्ही थक्क व्हाल. राखीने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अवयव दानाबाबत वक्तव्य केलं आहे.

या व्हिडिओमध्ये, राखी म्हणतेय, 'जगात असे महान लोक आहेत जे त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग दान करतात. कोणी डोळे दान तर कोणी फुफ्फुसे दान करते. मला जगाला काही दान द्यायचे आहे. माझ्याकडे तसे काहीच नाही, म्हणून मी माझे स्तन दान करू इच्छिते.'

ऐका काय म्हणतेय राखी सावंत - 

View this post on Instagram

#aishwaryaraibachchan #aishwaryarai

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

loading...

Top 10 News

राशी भविष्य