Saturday, 17 November 2018

'मी अजूनही यंग खिलाडीच'- अक्षय कुमार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मी 51 वर्षांचा कधी झालो हे मला कळलचं नाही. मी अजूनही मला यंग खिलाडीच समजतो आणि मी वयाच्या कुठल्याही टप्प्यावर गेलो तरी मी त्याची अजिबात चिंता करत नाही असं खिलाडी अक्षय कुमार म्हणतो.

अक्षय कुमार आपली पत्नी ट्विंकल खन्ना, खास मित्र बॉबी देओल आणि त्याची पत्नीबरोबर रेस्टॉरन्टमध्ये गेले होते. त्यावेळेसचा ट्विंकल खन्नाने रेस्टॉरन्टमधला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

या पोस्टबरोबर तिने पती अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हेही लिहिले आहे. "आपण जेव्हा गोष्टींची योजना आखत नाही, त्या गोष्टी कुठेना कुठे घडतात. माझ्या प्रिय ‘मिस्टर के.’ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..."

loading...

Top 10 News

राशी भविष्य