Monday, 17 December 2018

रणवीर-दीपिका लवकरचं बोहल्यावर चढणार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अनुष्का-विराट नंतर बॉलवुडचे राम-लीला म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे.

विरुष्काप्रमाणे या जोडीचा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडणार आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार रणवीर आणि दीपिकाने आपल्या लग्नासाठी इटलीतील ‘लेक कोमो’ या ठिकाणाची निवड केली आहे.

लेक कोमो हे ठिकाण इटलीतील लोम्बार्डीमध्ये आहे. रणवीर आणि दीपिका या ठिकाणी डेस्टिनेशन वेंडिग करणार आहेत.

हा विवाहसोहळा यावर्षी नोव्हेंबरच्या 10 तारखेला पार पडणार आहे. या लेकजवळ एक सुंदर तलाव आहे जिथे लग्नाच्या सर्व विधी पार पडणार आहेत.

या विवाहसोहळ्यात फक्त जवळचे नातेवाईकचं सहभागी होणार आहेत. दीपिका आणि रणवीर लग्नानंतर मुंबईमध्ये एक मोठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

रणवीर आणि दीपिका गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत तसेच राम लीला आणी बाजीराव मस्तानी या सिनेमातून दोघांचीही कॅमेस्ट्रीही पडद्यावर झळकली आहे.

कंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...

रितेशच्या 'माऊली'चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य