Sunday, 20 January 2019

नागराज मंजुळेंनी दिल्या 'सैराट'च्या हिंदी रिमेक सिनेमाला शुभेच्छा!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'धडक' हा सिनेमा उद्या रिलीज होणार आहे. हा सिनेमा 'सैराट' या गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याने या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

'सैराट' सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट लिहीली असून त्यातून त्यांनी 'धडक'च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी जान्हवी कपूरला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमात जान्हवीसोबत इशान खट्टर हा अभिनेता दिसणार आहे. 

'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी...

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jan 20 12:37:01 +0000 2019

सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार साराच्या त्या प्रश्नाला कार्तिकने दिले 'हे' उत्तर वाचा सविस्तर -… https://t.co/4VS9jc8HID
Jai Maharashtra News
Sun Jan 20 11:12:30 +0000 2019

... म्हणून विरोधक ईव्हीएमला 'व्हिलन' ठरवत आहेत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल वाचा सविस्तर -… https://t.co/1Bvl4hW0ga