Friday, 17 August 2018

खिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘फोर्ब्स’ने नुकतीच जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.

या यादीत भारतातील दोन अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

या यादीत बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने शाहरुख आणि आमिरला मागे टाकत स्थान पटकावले आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार 76 व्या स्थानी आहे. तर अक्षयनंतर 82 व्या क्रमांकावर सलमान खानच्या नावाचा समावेश आहे.

 • जगभरातील मनोरंजन, संगीत, खेळ यांसारख्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या 100 सेलिब्रिटीची नावं या यादीत 
 • अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयने काम केले.
 • अक्षयचं एकूण उत्पन्न 40.5 मिलिअन डॉलर म्हणजे एकूण अडीच अब्जाहून अधिक
 • तर सलमानचे चित्रपट हे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधले सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
 • सलमान म्हणजे चित्रपट 200 कोटीहून अधिकचा गल्ला जमवणार हे समीकरण, त्यामुळे या यादीत स्थान मिळवण्यात सलमानही यशस्वी
 • सलमानची एकूण कमाई ही 37.7 मिलिअन डॉलर म्हणजे 2 अब्जाहून अधिक 

सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 सेलिब्रिटी...

 • फ्लाईड मेवेदर अव्वल स्थानी - प्रसिद्ध बॉक्सर - वार्षिक कमाई 285 मिलियन डॉलर 
 • दुस-या स्थानावर जॉर्ज क्लूनी - कमाई 239 मिलियन डॉलर
 • तिस-या स्थानावर कायली जेनर - वार्षिक कमाई 166. 5 मिलियन डॉलर
 • चौथ्या स्थानावर जुडी शेंडलीन - वार्षिक कमाई 147 मिलियन डॉलर
 • पाचव्या स्थानावर डॉयने जॉनसन - वार्षिक कमाई 124 मिलियन डॉलर 
 • सहाव्या स्थानावर यू 2 - वार्षिक कमाईचा आकडा 118 मिलियन डॉलर
 • सातव्या क्रमांकावर कोल्डप्ले - 115. 5 मिलियन डॉलर
 • 111 मिलियन डॉलरच्या वार्षिक कमाईसह लिओनेल मेस्सीने आठव्या स्थानावर 
 • नवव्या स्थानावर एड शीरन असून त्याची वार्षिक कमाई 110 मिलियन डॉलर
 • दहाव्या स्थानावर क्रिस्टियानो रोनाल्डो - वार्षिक कमाईचा आकडा 108 मिलियन डॉलर
loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Aug 17 16:33:39 +0000 2018

केरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन... https://t.co/TZVPgoChgh #KeralaFloods #KeralaSOS #KeralaFloodRelief… https://t.co/yx0vtlLN0p
Jai Maharashtra News
Fri Aug 17 16:12:56 +0000 2018

निरोप एका युगाला... #JmVideo https://t.co/B7uFY8J3po @BJP4Maharashtra @BJP4Maharashtra #AtaljiAmarRahen… https://t.co/t86VWfDDFb

Facebook Likebox