Saturday, 15 December 2018

लग्नानंतर आता काम करणार नाही ‘ही’ अभिनेत्री...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अभिनेत्री दीपिका कक्कड ही नुकताच विवाहबंधात अडकली आहे आणि लग्नानंतर ती फार आनंदी आहे. दीपिकाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे की ती आयुष्यातील सर्वांत सुंदर टप्प्यावर आहे. दीपिकाने दिलेली ही माहिती तिच्या फॅन्सना सुखावणारी आहे.

मात्र दिपिकाने एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून तिच्या चाहत्यांना आंनदही होणार आहे आणि दु:खही होणार आहे. दीपिकाने सांगितले की, मी काम सोडून गृहिणी बनण्यास तयार आहे. तसेच दीपिका म्हणाली की जर शोएबने मला सांगितले की, बेबी तू आराम कर. मी काम करण्यासाठी सज्ज आहे. तर मी मी लगेचच हो बोलेन. तिला घरी आराम करायला आवडेल, असे तिने सांगितले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य