Tuesday, 17 July 2018

अमिताभ बच्चन म्हणाले सुर्याला धोखेबाज...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बिग - बी ट्वीटरवर नेहमीच कविता शेअर करतात. मात्र बिग - बींनी शुक्रवारी वेगळ्याच अंदाजात एक गमतीदार कविता आपल्या ट्वीटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना मान्सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिताभ बच्चन यांनी शुक्रवारी आपल्या ऑफिशिअल ट्वीटर हँडलवरुन सुर्याबद्दल गमतीदार कविता शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी आहे लिहिले की, 'दुनिया में धोखा आम बात है.' 'अब सूरज को ही देख लो, आता है किरण के साथ, रहता है रोशनी के साथ और जाता है संध्या के साथ। और कल वर्षा भड़क गई तो छिप गया कहीं जाकर मेघा के साथ.' याखाली बिग - बींनी 'हैप्पी मॉनसून...सर जी.' असं लिहिलं. या गमतीदार कवितेसह त्यांनी सर्वांना हटके अंदाजात मान्सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींच्या या कवितेला 6 तासांमध्ये 12 हजार लाइक आणि 1.5 हजारपेक्षा जास्त रीट्वीट करण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jul 17 17:23:29 +0000 2018

जय हरी विठ्ठल: संत तुकोबारायांच्या पालखीचं दुसरं गोल
Jai Maharashtra News
Tue Jul 17 15:27:05 +0000 2018

Jai Hari vitthala seg2 160718: https://t.co/JavWi7Jxjt via @YouTube

Facebook Likebox