Thursday, 15 November 2018

पाहा ‘तैमुर’चा हा डान्स व्हिडिओ...

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या तैमुरची सोशल मिडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. तैमुरचा एक हटके व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

नुकताच अभिनेता तुषार कपुरचा मुलगा लक्ष्य 1 जूनला दोन वर्षाचा झाला आहे. या निमित्ताने तुषारने बर्थडे पार्टीचं आयोजनं केल होत. या पार्टीमध्ये स्टारकिड्सच्या लिस्टमध्ये नेहमी टॉप असणारा तैमुरही उपस्थित होता, आणि तैमुरने या पार्टीमध्ये डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तैमुर हात हलवत डान्स करताना दिसत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य