Tuesday, 13 November 2018

#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्पूज, मुंबई

माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड़ यांनी जनतेला दिलेल्या फिट इंडिया चैलेंज पार पड़लेल्यांमध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे.  काजोल अणि अजय देवगण यांचा हा मुलगा 7 वर्षाचा युग देवगण याची. युगचा मिक्स martial आर्ट करतानाचा वीडियो अजय देवगण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेयर केला आहे.

यंग इंडिया श्रेणीमध्ये, लहान मुलांमध्ये अभ्यासाबरोबर व्यायामाची आवड़ जोपसली जावी हा त्या वीडियो मागील मुख्य हेतु आहे . युग ने फिट इंडियाचे चैलेंज त्याचा आवडता खेळाडू महेंद्र सिंह धोनी याला दिलं आहे. धोनी त्या चैलेंजला कश्याप्रकारे स्वीकारतो ते पहाणे रंजक असेल..

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य