Thursday, 17 January 2019

...म्हणून सैफ करिनाला म्हणाला ‘तु खुप छान दिसत आहेस’

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलिवुडची बेबो करीना कपूरची सध्या आपल्या फॅशन आणि स्टाईलमुळे सर्वात जास्त चर्चा होत आहे. करीनाचा नुकताच आलेला 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात आपल्या परफेक्ट आणि फिट लुकमुळे करिन चाहत्यांच्या मनावर पुन्हा राज्य करताना दिसत आहे.

करीना सध्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान करीनाचा लुक सर्वांनाच आवडत आहे. पण करिनाचा लेटेस्ट प्रमोशन लूक पती सैफ अली खानला आवडला नाही इतकेच नव्हे तर सैफने चक्क करिनाला तो ड्रेस चेंज करायला सांगितला. या गोष्टीचा खुलासा करिनाने स्वत: 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका रेडिओ शोमध्ये केला आहे.

करिनाने सांगितले की 'वीरे दी वेडिंग' च्या म्यूझिक लाँच इव्हेंटमध्ये जाण्यासाठी ब्लॅक ट्रांसपरंट बस्ट‍ियर टॉप ड्रेसमध्ये ती तयार झाली तेव्हा सैफ तिला पाहून म्हणाला ‘की तू हे काय घातलं आहेस? हा ड्रेस चेंज कर आणि एखादा नॉर्मल ड्रेस घालून जा’.

सैफच्या या रिएक्शन वर करिना म्हणाली या ‘ड्रेसमध्ये काय वाईट आहे’. आणि करिना त्याच ड्रेसमध्ये इव्हेंमध्ये पोहचली. मात्र करिनाने इव्हेंनतंर घरी परतल्यावर सैफला इव्हेंटचे फोटो दाखवले तेव्हा सैफ म्हणाला की ‘तु या ड्रेसमध्ये छान दिसत आहेस’. करिना ‘वीरे दी वेंडीग’ या चित्रपटात करिनाचा अंदाज सर्वांना खुप आवडत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jan 17 17:04:36 +0000 2019

आज 18-01-2019 आपलं आजचं राशीभविष्य जाणून घेण्यासाठी करा पुढील लिंकवर क्लिक- https://t.co/AEHgpgudhI #zodiacsigns… https://t.co/SCqyx29qhr
Jai Maharashtra News
Thu Jan 17 16:54:53 +0000 2019

प्रजासत्ताक दिनानिमित्त #Flipkart खास ऑफर्स... स्मार्टफोनवर दणदणीत सूट... https://t.co/EZt33NFyn5 #RepublicDay… https://t.co/dwV5iyDPqW