Friday, 21 September 2018

‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपल्या हटके अदांनी सर्वांनाच घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियरचा कुठलाही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला की एका क्षणातचं अगदी झपाट्याने व्हायरल होतो, त्याचप्रमाणे प्रियाचा आणखी एक व्हिडीयो समोर आला असून हा व्हिडीओही सर्वत्र व्हायरल होत आहे. पण यावेळी ती व्हिडिओमध्ये अभिनय करीत नसून, एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जाताना दिसत आहे.

काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली प्रिया व्हिडीओमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये प्रिया तिच्या आगामी ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ शूट करण्यासाठी जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा को-अ‍ॅक्टर रोशन अब्दुल रहूफ देखील तिच्यासेबतच दिसत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 03:00:34 +0000 2018

आज 21-09-2018 कसा जाणार आपला आजचा दिवस? वाचा- https://t.co/UaPKVkP8D0 #Jyotish #Zodiac #Bhavishya #Horoscope… https://t.co/KZ9i4xeAKy
Jai Maharashtra News
Thu Sep 20 16:38:42 +0000 2018

सुलेखनकार अच्युत पालवांसोबत 'गणाधीश'... https://t.co/9ndXkU76SD #calligraphy

Facebook Likebox