Sunday, 24 June 2018

अभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपल्या हटके अंदाजाने ओळखली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेनसाठी आज खुप स्पेशल दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजेचं 21 मे 1994 मध्ये बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘मिस यूनिवर्स’चा ताज जिंकला होता.

आपल्या आयुष्यातील या स्पेशल दिवसाच्या आठवणीत सुष्मिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिता सेन 1994 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकणारी भारतातील पहिली महिला आहे. याशिवाय सुष्मिताने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत ऐश्वर्या राय बच्चनला देखील हरवले होते.

640_SushimtaSen_2017_01_21_13_54_20.jpg

सुष्मिताच्या या स्पेशल दिवसानिमित्त तीच्या फॅन्सने तिच्यासाठी अनेक मेसेजेस आणि गिफ्ट्स पाठवले आहेत, याबद्दल सुष्मिताने आपल्या पोस्टद्वारे फॅन्सना धन्यवाद म्हंटले आहे. सुष्मिताने या पोस्टमध्ये असे लिहले आहे की 'मी 18 वर्षाची होती जेव्हा भारताने ‘मिस युन्हिव्हर्स’चा पहिला ताज जिंकला होता, आज मी 42 वर्षाची आहे अजूनही मी मिस आहे आणि यूनिवर्स माझ्यामध्ये आहे. या वर्षांशिवाय काहीच बदलेलं नाही. तुमच्या मेसेजेच आणि गिफ्ट्स बद्दल धन्यवाद आणि या दिवसाला लक्षात ठेवल्याबद्दल सर्वात जास्त धन्यवाद'.

 

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Jun 23 16:33:36 +0000 2018

राजकीय विषयांवर अचूक भविष्यवाणी...पाहा राजमंत्र... https://t.co/3k97316Ve9 #Rajmantra #Astrology #Predictions
Jai Maharashtra News
Sat Jun 23 15:12:17 +0000 2018

RT @pratham_tweet: >राज्यात प्लास्टिक बंदीचा काय झाला परिणाम ? >लग्नास नकार दिल्यानं युवतीला जिवंत जाळलं ! >सैन्याचं 'ऑपरेशन ऑल आऊट 2' >…

Facebook Likebox