Wednesday, 16 January 2019

एनडीटीवी-डेटॉल 'बनेगा स्वच्छ इंडिया'चे ५ वे पर्व आजपासून सुरू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्टॅ न्युज, मुंबई

'बनेगा स्वच्छ इंडीया' चे ५ वे पर्व आजपासून सुरू होत आहे. एनडीटीवी - डेटॉल'बनेगा स्वच्छ इंडिया' चे शेवटचे चार मोहिम यशस्वी झाले आहेत. आजपासून ही मोहीम पाचव्या हंगामात पोहोचली आहे.

बनेगा स्वच्छ इंडीयाचे ॲम्बॅसिटर बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून शौचालयाचा वापर करा तसेच कचऱ्यापासून खतनिर्मिती करा हे संदेश देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी उपस्थित शाळेतील मुलांशी अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला.स्वच्छ भारत मोर्चाच्या सुरुवातीपासून या दिशेने खूप प्रगती झाली आहे, परंतु आपल्याला अजून एक लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यासाठी तुम्हची सोबत अशीच असु द्या असंही अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 17:04:44 +0000 2019

छत्रपती संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्याभिषेक सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती... https://t.co/sFwVHLHOAw… https://t.co/exTvAAwjTW
Jai Maharashtra News
Wed Jan 16 15:53:46 +0000 2019

#TikTok #YouTube आणि 15 वर्षीय मुलीची आत्महत्या नेमकं असं काय पाहात असायची या व्हिडिओंमध्ये? आत्मा बोलवण्याचा प्रयो… https://t.co/bE7fJXqhz4