Tuesday, 22 May 2018

सोनम कपूरने लग्नानंतर केलं स्पेशल सेलिब्रेशन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्लीचा व्यावसायिक आनंद आहुजा 8 मे रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नात सोनमने रेड कलरचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. हेवी दागिने, हातात कलीरे आणि सोनम कपूरच्या चेहऱ्यावरील स्माईल अशा नववधूच्या रुपात सोनम कपूर खुलून दिसत होती. तर आनंदने लग्नात गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती.

लग्नविधीनंतर सोनम आणि आनंद यांनी केक कटींग करत आपल्या लग्नाचं सेलिब्रेशन केलं. सोनम अणि आनंदच्या लग्नाचा हा केक खुपचं स्पेशल होता. या केकवर everyday phenomenal असे लिहिले होते. अतिशय आकर्षक असा हा केक होता. या सेलिब्रेशनमध्ये सोनम अणि आनंद दोघेही एकमेकांसोबत खुप खुश दिसतं होते.

 

 

 

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon May 21 15:59:22 +0000 2018

दंगलकारण... ग्राऊंड झिरो... https://t.co/FFhWkNrpjw
Jai Maharashtra News
Mon May 21 15:57:26 +0000 2018

फेरीवाल्यांचा फेरा... https://t.co/afKg0YkRmr