Monday, 10 December 2018

आमिरच्या ‘महाभारत’मध्ये कोणते कलाकार झळकणार ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

अभिनेता आमिर खान याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत लवकरच एका पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटाचे तुर्तास नाव ‘महाभारत’ असे असून प्रेक्षकांच्या मनात त्याच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यात अनेक बड्या कलाकारांची वर्णी या चित्रपटामध्ये लागणार आहे. कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिकेत यामध्ये झळकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटामध्ये काही पात्र निश्चित झाले असून द्रौपदीच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीची निवड होण्याची शक्यता आहे. हा चित्रपटदेखील ‘बाहुबली’प्रमाणेच यशस्वी कमाई करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमिरच्या या ड्रीम प्रोजेक्टचा बजेटसुद्धा तितकाच मोठा असणार आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य