Wednesday, 15 August 2018

प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

प्रियांका चोप्राला बॉलिवूडच्या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सूक आहेत. आणि प्रियंकानेही भारत सिनेमा साईन करुन चाहत्यांच्या भावनांचा मान राखलाय. सलमान खान आणि कॅटरिनाही प्रियंकासोबत या सिनेमात झळकणार आहे.

प्रियंकाने या सिनेमासाठी भलीमोठी रक्कम मानधन म्हणून घेतल्याचं बोललं जातय.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Aug 15 03:20:47 +0000 2018

स्वातंत्र्य दिनिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण Live - https://t.co/0QV2oC1IMP… https://t.co/eyEHggPI9o
Jai Maharashtra News
Wed Aug 15 02:49:41 +0000 2018

लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींचे भाषण - https://t.co/CQeCJ1D8LR #पाहाJMLive https://t.co/UOt1k0mysA

Facebook Likebox