Saturday, 15 December 2018

मुलासोबत शिल्पाची शिर्डीत हजेरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईंचरणी नतमस्तक झाली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत शिल्पा शेट्टी अनेकदा शिर्डीला हजेरी लावते. आपल्या मुलासोबत येऊन तिनं साईंचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या वेळी तिनं आरतीलादेखील हजेरी लावली.

शिर्डीला येवुन नेहमीच एक नवी प्रेरणा मिळेत माझ्या जिवनात सध्या चांगल चाललय आणि आणखी चांगल्या गोष्टी घडतील अस शिल्पाने मत शिल्पानं व्यक्त केलंय..

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य