Monday, 23 April 2018

अजय देवगणच्या स्वभावाची पोलखोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याला त्याच्या अभिनयासाठी जेवढे ओळखले जाते तेवढेच त्याच्या धीरगंभीर स्वभावासाठी तो ओळखून आहे. खरं तर अजयचा स्वभाव समजून घेणे अनेकांना अद्याप जमले नाही. कारण कधी धीरगंभीर, तर कधी तो सेटवर आपल्या को-अ‍ॅक्टर्ससोबत अशी काही धमालमस्ती करीत असतो, ज्यामुळे त्याला समजून घेणे उपस्थितांना अवघड होते.

फिल्म फेअर अवॉरडेड ‘हम दिल दे चूके सनम’ मध्ये अजयनं गंभीर, शांत, कमी शब्दांत जास्त बोलणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे ‘गोलमाल’मध्ये अजयने विनोदी भूमिका साकारली होती.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Apr 23 05:02:06 +0000 2018

नाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ
Jai Maharashtra News
Mon Apr 23 05:01:20 +0000 2018

अवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw