Wednesday, 20 June 2018

बॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

सोशल मिडियावर ‘ओरु अदार लव’ या मल्ल्याळम चित्रपटातील २८ सेकंदाच्या एक व्हिडीओ क्लिपमध्ये प्रिया प्रकाश वारियर रातोरात प्रसिद्धिच्या झोतात आली. नॅशनल क्रश झालेली प्रिया सिनेमा रिलीज होण्याआधीचं यशाच्या शिखरावर आहे.

आता प्रिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. प्रियाचा भुवया उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि या व्हिडिओमधील तिच्या मोहक अदांनी सर्वांना भुरळ पाडली. करण जोहरलाही आपल्या सिनेमात प्रियाला घेण्याची इच्छा होती. रणवीर सोबत सिनेमा करणं हे माझं स्वप्न आहे, अशी इच्छा प्रियाने व्यक्त केली होती.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा मध्ये प्रिया वारियर रणवीर सिंग सोबत झळकणार आहे. सिम्बा या सिनेमाचा सहनिर्माता करण जोहर आहे. या सिनेमात रणवीर पोलिसाच्या भुमिकेत दिसणार आहे. सुत्रांनुसार, प्रियाची भूमिका फार मोठी नाही, परंतु प्रियाच्या लोकप्रियतेचा फायदा बॉलिवूडलाही करून घ्यायचा आहे. हा सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

 

बॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jun 19 14:03:18 +0000 2018

भाजपने पीडीपीसोबत युती तोडल्यानंतर मेहबुबा मुफ्तीचा राजीनामा... - https://t.co/hAp2bquJAq #BJPPDP #BJPDumpsPDP https://t.co/9cxhDu8I5f
Jai Maharashtra News
Tue Jun 19 13:30:10 +0000 2018

RT @pratham_tweet: >एटीएममधून आले पाचपट पैसे ! >खरेदीच्या बहाण्याने 'हार्ले डेव्हिडसन' घेउन फरार >खेळाडूंना घेउन जाणाऱ्या विमानाच्या इंजि…

Facebook Likebox