Wednesday, 19 September 2018

सचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई  

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी लवकरच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. 2008 मध्ये आलेल्या 'आम्ही सातपुते' या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली आणि याचं अनोख्या बाँडिंगला प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली.

आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे मात्र आता ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाची कथा काय? ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळाली नसली तरीही या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरेल.      

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:50:08 +0000 2018

#AsiaCup2018 भारताचे अर्धशतक, 162 धावांत पाकिस्तान गारद - https://t.co/WEx0XHWISb #AsiaCup2108 #IndiavsPakistan… https://t.co/FwWbPcBQjU
Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:29:45 +0000 2018

सनातन संस्था आणि सामाजिक संस्था यांच्यात पुन्हा एकदा वाद... प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत वाहत्या पाण्यातच विसर्जन तसेच… https://t.co/TNY9ZrBekH

Facebook Likebox