Thursday, 15 November 2018

ग्लॅमरस सईचा गॉर्जिअस लुक, चाहत्यांना पहायला मिळाला वेगळाच अंदाज

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर बऱ्याच दिवसानंतर साडीमध्ये गॉर्जिअस लुकमध्ये दिसली. सईने नुकताच 'राक्षस' या चित्रपटात एक नॉन ग्लॅमरस भूमिका केली आहे.

या चित्रपटात नवऱ्याच्या शोधात मुलीसोबत जंगलात भटकणारी सई आपल्याला दिसत आहे. या चित्रपटातील सईच्या भूमिकेचे कौतुकही होत आहे.

सध्या सई ‘राक्षस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनदरम्यान सईच्या या गॉर्जिअस लुकने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.            

        

loading...

Top 10 News

राशी भविष्य