Friday, 14 December 2018

दीपिकाला कवितांची आवड दीपिकाने शेअर केली कवितांची आठवण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दीपिका पादुकोण ही केवळ एक गुणी अभिनेत्रीचं नाही तर त्याशिवायही अनेक सुप्त गुण तिच्यात दडलेले आहेत. बॉलिवूडच्या बड्या बड्या हिरोंपेक्षा अधिक मानधन घेणाऱ्या दीपिकात एक कवयित्री लपलेली असल्याचं दिसून येतंय. दीपिकानं नुकतीच एक तिनं लिहिलेली होती आणि ती तिने कविता शेअर केली.

I am a child with love and care; I wonder how far the stars reach; I hear the rush of the waves...  अशा तिने लिहीलेल्या या कवितेची सुरूवात आहे. ‘सातव्या वर्गात कविता लिहिण्याचा माझा पहिला प्रयत्न.’ असं कॅप्शन देत दीपिकाने तिची ही पहिली कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य