Monday, 20 August 2018

कतरिनाच्या लोकप्रियतेचा रेकॉर्ड प्रियानं मोडला; प्रियाची अदा म्हणजे काळीज खल्लास

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम कुठलीही सोशल मीडिया साइट उघडली की सध्या एकच फोटो आणि एकच नाव दिसतंय ते म्हणजे प्रिया प्रकाश वारियरचं.

काळीज खल्लास करणाऱ्या अदांनी तमाम तरुणाईला पुरतं घायाळ केलंय. प्रियानं इन्स्टाग्रामवरील लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफला टक्कर दिलीये.

कतरिनाने काही महिन्यांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आणि 24 तासांत तिच्या फोलोअर्सची संख्या काही लाखांत पोहोचली. परंतु, कतरिनाचा हा रेकॉर्ड प्रियानं मोडलाय.

प्रियाच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला इन्स्टाग्रामवर 24 तासांत 10 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलंय. हा वेग कतरिनाला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा कितीतरी अधिक आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Aug 19 15:14:09 +0000 2018

पोलीसच असे, तर गुंड कसे? पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae
Jai Maharashtra News
Sun Aug 19 14:33:51 +0000 2018

25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR

Facebook Likebox