Thursday, 22 February 2018

'मुझे लडकी मिल गयी' - सलमानच्या चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

'मुझे लडकी मिल गयी' या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ  उडवून दिली.

सलमान खानला लग्नाला मुलगी मिळाली कि काय असे अनेक तर्क सलमानच्या चाहत्यांनी काढले होते. मात्र, सलमानच्या दुसऱ्या ट्विटनंतर खुलासा झालाय.

सलमानला मुलगी लग्नासाठी नव्हे, तर सिनेमासाठी मिळाल्याचं सलमाननं स्पष्ट केलंय.

'लव्हरात्री' या सिनेमासाठी सलमान खानला हिरोईन मिळाली आहे. वरिना नावाच्या अभिनेत्रीचं सिनेमासाठी कास्टिंग करण्यात आलंय.

सलमानच्या या ट्विटनंतर सलमानला बऱ्याच नेटीझन्सने ट्रोलदेखील केलंय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Feb 22 10:24:48 +0000 2018

दीपिकाला कवितांची आवड दीपिकाने शेअर केली कवितांची आठवण - https://t.co/M8fuxAll8d https://t.co/zRbpBOHt12
Jai Maharashtra News
Thu Feb 22 09:15:34 +0000 2018

नाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलचा व्यवसाय - https://t.co/Kp0KLgolkX https://t.co/eEOWthdIZw