Thursday, 22 February 2018

दिशा पाटणीच्या त्या फोटोला वेब पोर्टलने म्हटले कुरुप, न्यूज पोर्टलला दिशाने दिले सडेतोड उत्तर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिशा पाटनी लवकरच आगामी सिनेमा 'बागी-2' मधून झळकणार आहे. या चित्रपटात बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. नुकताच दिशाचा शाळेच्या दिवसातील एक फोटो समोर आला आहे. हा फोटो दिशाचा सातवी वर्गात असतानाचा आहे ज्यामध्ये ती तिच्या क्लासमेट्ससोबत दिसत आहे. फोटोवरुन एका न्यूज पोर्टलवर दिशा भडकली आहे.

दिशाच्या शाळेच्या दिवसातील या फोटोबद्दल न्यूज पोर्टलने लिहीले की कधीकाळी इतकी कुरुप दिसायची दिशा पाटनी. दिशाने या बातमीवरुन लिहीले की, हो बरोबर आहे, मी एक सुंदर गाऊन घालायला हवा होता आणि मेकअप आणि छान हेअरस्टाईल करुन सातवीत असताना शाळेत जायला पाहिजे होते तेव्हा तुम्हाला एखादी छान हेडलाईन मिळाली असती. त्यानंतर तिने टोमणा मारत याच्याहून चांगली बातमी तुम्हाला मिळाली नाही का असेही लिहीले.

   

 

 

 

 

 

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Feb 21 16:49:26 +0000 2018

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा यूट्युब चॅनेल...https://t.co/o6Fhysp4Vx https://t.co/gq3l5O8v6U
Jai Maharashtra News
Wed Feb 21 16:49:13 +0000 2018

लेटेस्ट न्यूज आणि अपडेटसाठी #Like करा जय महाराष्ट्रचं #Facebook #Page https://t.co/I2sUB7t4f0 https://t.co/C40WJRK5Cg