Tuesday, 16 October 2018

चीनच्या 8 हजार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सलमानचा बजरंगी भाईजान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

दबंग खानचा बजरंगी भाईजानने चांगलीच कमाई केली होती. पण, आता हा बजरंगी भाईजान चीनमध्येही सुद्धा प्रदर्शिक होणार आहे.

यानिमित्ताने  बॉलिवुडला आता चिनी बॉक्सऑफिसही सापडलाय. याआधी सलामानच्या दबंग चित्रपटाने चीनमदध्ये घसघशीत यश मिळवलं होतं.

चीनी भाषेत डब केलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट चीनच्या 8000 चित्रपटगृहात दिसणार आहे.. 2 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य