Wednesday, 19 December 2018

लग्नानंतर अनुष्काला मिळाली गुड न्यूज !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

विराट आणि अनुष्का या जोडीची सध्या सगळीकडे तुफान चर्चा सुरू आहे. नव्या नात्याची सुरुवात झालेली असतानाच विराट आणि अनुष्काच्या या सेलिब्रेशन दंग्यातच अनुष्काला आणखी एक गुड न्यूज मिळालेली आहे.

ही बातमी विराट आणि अनुष्काचा आनंद द्विगुणित करणारी आहे. ही गोड बातमी म्हणजे अनुष्काची ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दोघेही आनंदात असताना हा आनंद द्विगुणित करणारी आणखी एक गोड बातमी आली आहे. अनुष्काची ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

अनुष्का ही शुद्ध शाकाहारी असून ती अनेकदा शाकाहाराचा पुरस्कार करताना दिसते. त्यामुळेच २०१५मध्ये 'पेटा'ने तिला हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कारदेखील दिला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य