Tuesday, 18 December 2018

नववधु अनुष्काच्या कुशीत असलेला ‘तो’ चिमुकला कोण?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दिल्ली येथे त्यांच्या लग्नाचे अतिशय ग्रॅण्ड असे रिसेप्शन पार पडलंय.

या सोहळ्यात विराटचे नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी झाला होता. त्याचबरोबर त्याचा सहकारी शिखर धवनही परिवारासोबत उपस्थित होता. अनुष्काच्या कडेवर असलेल्या एका चिमुकल्याचाही फोटो समोर येत असून, हा चिमुकला कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

हा चिमुकला शिखर धवनचा मुलगा जोरावर आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य