Tuesday, 18 December 2018

हॅप्पी बर्थडे तैमुर.... पटौदी पॅलेसमध्ये दणक्यात झाल सेलिब्रेशन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सैफ़-करीनाचा लाडका नवाब तैमुरचा पहिला वाढदिवस मोठ्या  धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. पटौदी पॅलेसमध्ये हे बर्थडे सेलिब्रेशन झाल.

तैमुरच्या वाढदिवसासाठी कपुर आणि खान कुटुंब खुपच उत्सहाने तयारी करत होते.

तैमुरच्या या पहिल्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

तैमुरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सैफ़-करीनाने तैमुरसोबत चांगला वेळदेखील घालवला. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य