Thursday, 21 June 2018

अफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. अफवा नाही तर हे खर आहे. फिल्म फेअर वेबसाईटने विराट अनुष्काचे लग्न झाल्याच्या वृत्ताला दुजारा दिला होता.

आता स्वत: विराट अनुष्काने लग्नाचे फोटो ट्वीटरवर शेअर करत लग्नाची कबूली दिली आहे. 

इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इटलीमधील एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा पार पडला आहे. नातेवाईक आणि जवळचे मित्र मंडळी यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

 

 

virat-anushka-new.jpg

 

virat-anushka-new1.jpg

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jun 21 12:48:21 +0000 2018

#WorldMusicDay https://t.co/a72KP7uCkx https://t.co/ltSO9g9vxc
Jai Maharashtra News
Thu Jun 21 11:53:42 +0000 2018

International Yoga Day 2018 महाराष्ट्रात असा साजरा केला पाहा हे फोटो... - https://t.co/j2jbPjYSV6 #WorldYogaDay… https://t.co/dZT79vwiBS

Facebook Likebox