Tuesday, 18 December 2018

विद्या बालन प्रवास करत असलेल्या विमानात चाकू सापडला अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

मुंबईतून देहरादूनला जाणाऱ्या विमानाचं औरंगाबादमध्ये इमर्जन्सी लँडींग करण्यात आले.   

विमानात चाकू सापडल्यानं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समजते.

विशेष म्हणजे बॉलीवुड अभिनेत्री विद्या बालन या विमानातून प्रवास करत होती.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचं सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समजते.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य