Thursday, 22 February 2018

अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा शुभमंगल सावधान; पुण्यात पार पडला पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

"होणार सून मी ह्या घरची" फेम अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा बोहल्यावर चढला.

शशांक केतकर आणि प्रियंका ढवळे यांच शुभमंगल सावधान पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडलं.

व्यवसायानं वकील असलेली प्रियंका आणि शशांक गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होतं. एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाची तारीख जाहिर झाली नव्हती.

मात्र, अचानक सोशल मीडियावर शशांकच्या लग्नाचं फोटो पाहिल्यानंतर शशांकच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसलाय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Feb 22 14:09:44 +0000 2018

देशातील पहिली महिला ‘फ्लाइंग ऑफिसर’ अवनी, आकाशात घेतली नवी झेप - https://t.co/0YZkjnsi0q https://t.co/FTj7q1tCQd
Jai Maharashtra News
Thu Feb 22 13:44:39 +0000 2018

महाराष्ट्राची अभूतपूर्व मुलाखत, प्रश्न महाराष्ट्राचे ....उत्तरं शरद पवारांची https://t.co/o6zcEXQK7b https://t.co/66kmBbbcKy