Tuesday, 12 December 2017

दाऊदच्या नातेवाईकाला “बिग बॉस”मध्ये प्रवेश दिल्याने वादंग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिग बॉसच्या शोमध्ये वादावादी, भांडणं, मारामारी ठरलेलीचं असते. मात्र, यंदा शोमधली वादावादी तर दूरचं पण शोवरच बोट उचलण्यात आले आहे.

 

यंदा बिग बॉसच्या नव्या शोमध्ये दाऊदच्या बहिणीचा जावई म्हणून जुबेर खानला सहभागी केले. मात्र, जुबेर खानचा दाऊदच्या कुटुंबियांशी काहीही संबंध नाही असा दावा हसीना पारकरचा भाचा समीर अंतुले यानं केला आहे.

 

फक्त टीआरपी करता बिग बॉसनं कोणतिही चौकशी न करता जुबेरला बिग बॉसमध्ये सहभागी केले असा आरोप समीरनं केला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Dec 11 16:02:34 +0000 2017

विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो!... https://t.co/uvdqT16PNG #viratAnushkaWedding #VirushkaWEDDING https://t.co/hWPwD3RcbF
Jai Maharashtra News
Mon Dec 11 15:36:47 +0000 2017

अफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो - पाहा यांच्या लग्… https://t.co/xzH55X4EHE