Sunday, 22 October 2017

सैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

जय महाराष्ट्र, वेब टीम

 

सैफ अली खान आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुर नेहमीच चर्चेत असतो.

 

पण यावेळी मात्र खान कुटुंबियांसाठी खरोखरंच सेलिब्रेशनचा दिवस आहे.

 

कारण छोट्या नवाब तैमुरला लहान बहिण मिळाली आहे.

 

सैफची बहिण सोहा अली खान हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

 

कुणाल कपुरने स्वत: ट्विटरवर ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

 

एकुणच खान कुटुंबियांकडे आनंदाचं वातारण आहे.   

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Oct 22 12:05:42 +0000 2017

'गोलमाल अगेन'ची कोट्यावधींची ओपनींग - https://t.co/8t9fhJS0uo https://t.co/qRNmsQpbXJ
Jai Maharashtra News
Sun Oct 22 12:04:06 +0000 2017

...म्हणून वानखेडे स्टेडिअमच्या वॉशरूममध्येही लावलेत CCTV कॅमेरे - https://t.co/o91rmacWJY https://t.co/Y49u8Ngdvw