Tuesday, 12 December 2017

लता मंगेशकरांच्या नावाने ‘तिने’ घातला अनेकांना गंडा

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांची बनावट सही, शिक्का आणि लेटरहेडच्या मदतीने एका महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

या प्रकरणी रेवती खरे या महिलेविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गेले सहा महिने हा प्रकार सुरू असल्याचे समजते.

 

या लेटरहेडच्या मदतीने रेवतीने अनेकांकडून आर्थिक मदतही घेतली असल्याचे बोललं जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लता मंगेशकर यांच्या वतीने महेश राठोड यांनी गावदेवी पोलिस ठाण्यात रेवती खरेविरोधात गुन्हा नोंदवला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Dec 12 06:02:34 +0000 2017

सायन तलावात शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; माशांच्या मृत्यूला पालिका जबाबदार असल्याचा आरोप -… https://t.co/z86XarzWly
Jai Maharashtra News
Tue Dec 12 05:34:45 +0000 2017

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन शेतकरी प्रश्नावर घोषणाबाजी "कापसाला लागली बोंडअळी देशाला लागली मोदीअळी"… https://t.co/1k93o7Yxkd