Sunday, 23 September 2018

शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्यांना रक्त येईपर्यंत चोपून काढले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणे फोटोग्राफर्सनां चांगलेच महागात पडलेआहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी बेदम मारहाण केली आहे.

 

दोन्ही फोटोग्राफर्स या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. फोटोग्राफर्सनी तक्रार दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून दोन्ही बाऊंन्सर्सना अटक केली आहे.   

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Sep 23 11:36:13 +0000 2018

अशिया कप 2018 : भारत वि. पाकिस्तान सामना पाकिस्तानने जिंकला टॉस प्रथम बॅटिंग करण्याचा घेतला निर्णय... पाहा-… https://t.co/THq5rqRiat
Jai Maharashtra News
Sun Sep 23 10:44:45 +0000 2018

बाप्पांनाही बसला महागाईचा फटका उंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक -… https://t.co/xpoPAOH9K1

Facebook Likebox