Sunday, 23 September 2018

डॉ. मशहूर गुलाटीला झाली डेंग्युची लागण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुप्रसिध्द अभिनेता सुनिल ग्रोवरला डेंग्युची लागण झाली आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे

सुनिलने प्रक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे. 

 

 

गेल्या 3 दिवसांपासून सुनिलला ताप होता. वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याला डेंग्यु झाल्याचे समोर आले. कपिलचा शो सोडल्यानंतर सुनिल

आता कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

दरम्यान मुंबईच्या एशियन हार्ट इन्सिटट्यूटमध्ये सुनिवर उपचार सुरु आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Sep 23 12:37:28 +0000 2018

अशिया कप 2018 : भारत वि. पाक पाकिस्तानला तिसरा धक्का... 58 धावांवर तिसरा गडी बाद- https://t.co/oNHzpTlGgk #INDvPAK #AsiaCup2018 #Cricket
Jai Maharashtra News
Sun Sep 23 11:36:13 +0000 2018

अशिया कप 2018 : भारत वि. पाकिस्तान सामना पाकिस्तानने जिंकला टॉस प्रथम बॅटिंग करण्याचा घेतला निर्णय... पाहा-… https://t.co/THq5rqRiat

Facebook Likebox