Sunday, 20 January 2019

सुंशातच्या ‘किजी और मॅनी’चा पोस्टर रिलीज, काय आहे रजनीकांत कनेक्शन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकी रोमॅंटिक ड्रामा असलेला सिनेमा ‘द फॉल्ट आवर स्टार्स’चा रीमेक ‘किजी और मॅनी’चा पहिला पोस्टर रिलीज झाला असून या सिनेमात सुंशात सिंग राजपूत दिसणारं आहे. मात्र या सिनेमात एक मोठा ट्विस्टदेखील आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सुशांतच्या डोक्याच्या मागे रजनीकांतच्या चेहऱ्याचा मुखवटा दिसत आहे. सुशांतने या सिनेमाचा पोस्टर आपल्या ट्विटरद्वारे शेअर केला आहे.

 या सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केले आहे. या सिनेमाच्या लीड रोलमध्ये ‘सुशांत’ आहे तर ‘संजना संघी’ या सिनेमाद्वारे बॉलीवुडमध्ये आपला डेब्यु करत आहे.

या सिनेमामध्ये कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा हे दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहेत. तसेच या सिनेमाचे संगीत एआर रहमानने कंपोज केले आहे.      

 

‘फन्ने खां’चा ट्रेलर रिलीज, तुम्ही नक्कीचं व्हाल इमोशनल...

रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी...

लग्नानंतर आता काम करणार नाही ‘ही’ अभिनेत्री...

रितेशच्या माफीवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया...

दिशाचा हा व्हिडिओ पाहून टायगरही होईल थक्क !

loading...