Sunday, 20 January 2019

काय आहे भैय्यू महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये ??

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, इंदूर

आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांनी इंदूरमधील आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. इंदूरमधल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैयुजी महाराज हे स्वयंघोषित अध्यात्मिक आणि राजकीय गुरु होते.

भैय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ...

आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या...suicide-note-written-by-bhaiyyu-maharaj-found-

भैयूजी महाराजांचे आत्महत्येपूर्वीचे शेवटचे ट्विट...

 

 

loading...